मसुरे टोकळवाडी येथे ९ ऑक्टोबरला दशावतार नाट्यप्रयोग..!
मसुरे | प्रतिनिधी : मसुरे टोकळवाडी येथे ९ ऑक्टोबरला साई पुण्यतिथी सोहळा सांगता कार्यक्रमा निमित्त वालावलकर दशावतार नाट्य मंडळाचा “कुशमांडा देवी” हा नाट्य प्रयोग रात्री ९.३० वाजता होणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन संतोष मसुरकर यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत २ नौकांचे सहकारी संस्थांना वितरण.
आगामी काळात स्वबळावर लढण्याचा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी व्यक्त केला मानस.
भाजप कोकण विकास आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा महिला संपर्कप्रमुख वैशाली राणे यांची निवड..!