मसुरेत ७ ऑक्टोबरला उर्स कार्यक्रम..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : मसुरे येथील हजरत ख्वाजा सय्यद शाह शमशउद्दीन चिस्ती दरगाह येथे ७ ऑक्टोबरला उर्स कार्यक्रम होणार आहे. यानिमित्त रात्री ४ वाजता पालखी मिरवणूक, रात्री महाप्रसाद, कव्वाली कार्यक्रम होणार आहे. उपस्थितीचे आवाहन चिस्ती बंधू यांच्या वतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)