ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
श्री.प्रगत लोके यांचे शैक्षणिक दातृत्व ; दांडी शाळेत दप्तरांचे वितरण.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

श्री.प्रगत लोके यांचे शैक्षणिक दातृत्व ; दांडी शाळेत दप्तरांचे वितरण.

प्रकाशन: 06 Oct 2022 07:01 PM
वाचन संख्या 74

मालवण | प्रतिनिधी : मुंबईस्थित श्री. प्रगत लोके यांनी मालवण दांडी शाळेतील ४० विद्यार्थ्यांना शालेय दप्तर वाटप केले. दांडी शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक साहित्याची गरज लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले.
दांडी शाळा मुख्याध्यापिका सौ.विशाखा चव्हाण माजी शा.व्य.स.अध्यक्ष श्री.रविंद्र रेवंडकर यांच्या शुभहस्ते श्री.प्रगत लोके यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी त्यांच्या सोबत सौ.प्रेरणा लोके व माजी नगरसेवक श्री.पंकज सादये, शा.व्य.स.अध्यक्ष श्री.हेमंत चिंदरकर,उपाध्यक्ष श्री.पंकज धुरी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राज्यपुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक श्री.शिवराज सावंत यांनी केले.यावेळी दांडी शाळा तंत्रस्नेही शिक्षक श्री.रामदास तांबे,सौ.मनिषा ठाकुर, दांडी शाळा पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स