जि. प. शाळा चिंदर भटवाडीत सरस्वती पूजन उत्साहात संपन्न….!
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
विद्येची देवता शारदा माता म्हणजेच सरस्वती पूजन जिल्हा परिषद शाळा चिंदर भटवाडी येथे उत्साहपूर्ण साजरे करण्यात आले. यावेळी मुलांची रांगोळी स्पर्धाही घेण्यात आली. हि स्पर्धा दोन गटात घेण्यात आली पहिल्या गटात पहिली-दुसरी, मैथिली नाटेकर-प्रथम व तनिष खोत व्दितीय तर दुसऱ्या गटात, तिसरी-चौथी समर्थ घुमडे-प्रथम व विभावरी चव्हाण व्दितीय.
यावेळी शाळा कमिटी अध्यक्ष सुनिल घुमडे, निमिषा नाटेकर, पूर्वा चव्हाण, महेश कदम, महेश खोत, रसिका पारकर, शशिकांत नाटेकर, रिया घागरे, भालचंद्र गोगटे, शिक्षक-निशिगंधा वझे, शत्रुघ्न बुटे, साधना पाताडे, केळसकर इ. उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)