ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
आचरा बंदर येथे सरपंच सेवा संघाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत गोलतकर यांचा सत्कार..!

आचरा बंदर येथे सरपंच सेवा संघाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत गोलतकर यांचा सत्कार..!

प्रकाशन: 03 Oct 2022 09:44 PM
वाचन संख्या 86

आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आचरा येथे पळसंब सरपंच व सरपंच सेवा संघाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत गोलतकर यांनी आचरा बंदर येथे विराजमान झालेल्या दुर्गा मातेचे दर्शन घेतले.
या प्रसंगी सरपंच श्री चंद्रकांत गोलतकर यांचा शिवसेना आचरा उप विभाग प्रमुख जगदीश पांगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आचरा माजी सरपंच राजन गांवकर, अनिल करंजे तसेच नवरात्रोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
सरपंच चंद्रकांत गोलतकर यांची नुकतीच सरपंच सेवा संघाच्या मालवण तालुकाध्यक्ष पदी निवड झाली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स