विरण येथे ३ ऑक्टोबरला महिलांचा डबलबारी भजन सामना..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : तरुण विकास मंडळ विरण बाजार येथे ३ ऑक्टोबरला शारदोत्सवा निमित्त महिलांच्या डबलबारी भजन सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजता श्रींच्या मूर्तीचे आगमन,पूजन, रात्री ८ वाजता डबलबारी भजन बुवा तेजल जाधव ( धोपावे- गुहागर) विरुद्ध बुवा भारती पाळेकर ( पाळेकर वाडी) यांच्यात हा सामना होणार आहे. उपस्थितीचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत २ नौकांचे सहकारी संस्थांना वितरण.
आगामी काळात स्वबळावर लढण्याचा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी व्यक्त केला मानस.
भाजप कोकण विकास आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा महिला संपर्कप्रमुख वैशाली राणे यांची निवड..!