चिंदर ग्रामपंचायतमध्ये भारतरत्न लालबहाद्दुर शास्त्री व महात्मा गांधी यांची जयंती साजरी…!
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
चिंदर ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात भारताचे दुसरे प्रधानमंत्री, जय जवान जय किसान किसानचे उद्घोषक, भारतरत्न लालबहाद्दुर शास्री यांची 118 व जगाला अहिंसा, सत्य आणि सहिष्णुता यांची राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 152 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी उपसरपंच दिपक सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य शशिकांत नाटेकर, महेंद्र मांजरेकर, ग्रामरोजगार सेवक दिगंबर जाधव, विश्राम माळगांवकर, आबा पवार, सिध्देश नाटेकर, समिर अपराज, सौ. माळगांवकर इ उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)