ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
पळसंब येथे मनसे पक्षाची शाखा स्थापन ; तालुका अध्यक्ष विनोद सांडव यांचे नेतृत्व.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

पळसंब येथे मनसे पक्षाची शाखा स्थापन ; तालुका अध्यक्ष विनोद सांडव यांचे नेतृत्व.

प्रकाशन: 01 Oct 2022 10:11 PM
वाचन संख्या 350

आचरा | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील पळसंब येथील अनेक युवकांनी मनसे तालुका अध्यक्ष विनोद सांडव यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.

Article image

प्रवेश कर्त्यात प्रतिक जुवेकर,रुपेश जुवेकर,सौरभ परब,शेखर पुजारे,विशाल सावंत,मनिष पुजारे,अनिकेत परब आदी युवकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरणा गेऊन आणि मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शन नेतृत्वाखाली प्रवेश केला असल्याचे सूत्रांकडून समजते.
यावेळी शाखा अध्यक्षपदी रुपेश पुजारे तर उपशाखा अध्यक्ष पदी अक्षय परब यांची निवड मनसे तालुका अध्यक्ष विनोद सांडव यांनी केली.

यावेळी मालवण तालुका उपाध्यक्ष उदय गावडे ,मालवण शहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर,प्रशांत पराडकर,संकेत वाईरकर,मनसे विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष संदीप लाड,वैभव मालवणकर,सतीश कदम,तुषार जुवेकर आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स