ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी घेतली खासदार शरद पवार यांची भेट…!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी घेतली खासदार शरद पवार यांची भेट…!

प्रकाशन: 01 Oct 2022 12:00 PM
वाचन संख्या 222

मालवण | सुयोग पंडित : महाराष्ट्रातील ज्येष्ठ राजकीय नेते माजी मुख्यमंत्री ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी कृषिमंत्री खासदार शरद पवार हे वेंगुर्ले दौऱ्यावर आले असताना खासदार विनायक राऊत व कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज त्यांची सदिच्छा भेट घेतली.

Article image
Article image


यावेळी खासदार शरद पवार यांनी खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्याशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती बाबत सविस्तर चर्चा करत मार्गदर्शन केले.

Article image

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रवीण भोसले, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत,व्हिक्टर डांटस यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स