ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
भाजपचे फायरब्रॅंड नेते माजी खासदार किरिट सोमय्या यांचे कणकवलीत झाले जंगी स्वागत

भाजपचे फायरब्रॅंड नेते माजी खासदार किरिट सोमय्या यांचे कणकवलीत झाले जंगी स्वागत

प्रकाशन: 03 Sep 2021 07:22 PM
वाचन संख्या 57

दुपारी १ वाजता साधणार पत्रकारांशी संवाद

उमेश परब / कणकवली : भाजपचे फायरब्रँड नेते तथा माजी खासदार किरिट सोमय्या हे आज सिंधुदुर्ग दौर्‍यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते कणकवलीत दाखल होताच नरडवे नाका येथे भाजपा कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांनी भव्य स्वागत केले.भाजपा आमदार नितेश राणे उपस्थित होते.यावेळी कार्यकर्त्यांनी भाजपा पक्षाच्या विजयी घोषणा दिल्या.नारायण राणे आगे बढो हम तुम्हारे साथ है..! भारत माता की जय। …! अशा घोषणा दिल्या.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोट्या सावंत,तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री,सभापती मनोज रावराणे, उपसभापती प्रकाश पारकर,उपाध्यक्ष सोनू सावंत,महेश गुरव,प्रज्ञा ढवण,बबलू सावंत, राजन चिके,शहर अध्यक्ष आण्णा कोदे,युवा भाजपा मोर्चाचे सचिव संदीप मेस्त्री,गणेश कासवनकर,वागदे माजी सरपंच संदीप सावंत,प्रदेश सदस्य सुरेश सावंत,राजन परब,सचिन परधीये,विजय चिंदरकर, पपू पूजारे,देवगड युवकचे श्री.लोके,बाळा पाटील,पिसेकामते सरपंच सुहास राणे,आनंद घाडी,सुभाष मालणकर,मेघा गांगण,प्राची कर्पे,प्रतीक्षा सावंत,जाणवली चे संदीप सावंत, पंढरी वायगणकर,आदी सह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के.मंजुलक्षी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.राजेंद्र दाभाडे यांची भेट घेऊन श्री किरीट सोमय्या कणकवलीत आले.यावेळी त्यांच्या सोबत भाजपा आमदार नितेश राणे,व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. ते कणकवलीत प्रहार भवन येथे दुपारी १ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स