ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कोकणात धडकणार मनसेचे प्रमुख इंजिन ; मनसे अध्यक्ष श्री. राज ठाकरेंचे 'मिशन कोकण..!'

कोकणात धडकणार मनसेचे प्रमुख इंजिन ; मनसे अध्यक्ष श्री. राज ठाकरेंचे 'मिशन कोकण..!'

प्रकाशन: 28 Sep 2022 01:24 PM
वाचन संख्या 102

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मनसे व मनविसे कार्यकर्त्यांच्यात चैतन्याच्या लहरी..!

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मनसे व मनविसे कार्यकर्त्यांत सध्या चैतन्याच्या लहरी उमटत आहेत.
महाराष्ट्र राज्यातील विदर्भाच्या दौऱ्यानंतर आता मनसे अध्यक्ष श्री. राज ठाकरे आता ‘कोकण’ कडे कूच करणार असून येत्या ७ ऑक्टोबरपासून राज ठाकरे यांच्या ‘मिशन कोकणला’ सुरुवात होण्याची शक्यता आहे.
त्यांचा हा दौरा सहा दिवसांचा असणार आहे. ते कोल्हापुरातून तळ कोकणात येणार आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यात प्रत्येकी दोन दिवस त्यांचा दौरा असणार आहे. ठाकरे यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोकणातील मनसे सैनिकांमध्ये आणि मनविसे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याच्या लहरी उमटत आहेत.
मनविसेचे विविध पदाधिकारी यासंदर्भात सोशल मिडियावरुन विशेष जागृती करत आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स