चिपी विमानतळाल 'बॅरिस्टर नाथ पै' विमानतळ असे नाव द्यायचा निर्णय..!
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑक्टोबर २०२१ पासून सुरु झालेल्या चिपी विमानतळला दिवंगत संसदपटू ‘बॅरिस्टर नाथ पै’ यांचे नाव देण्यात येणार आहे. हा निर्णय मंत्री मंडुळाच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आले आहे.
यंदाचे वर्ष हे सुद्धा बॅरिस्टर नाथ पै जन्म शताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)