ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
चिंदर बाजारातील साई मंदिरात चोरट्याने दरवाजा तोडून फोडली देणगी पेटी..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

चिंदर बाजारातील साई मंदिरात चोरट्याने दरवाजा तोडून फोडली देणगी पेटी..!

प्रकाशन: 27 Sep 2022 02:30 PM
वाचन संख्या 382

आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या चिंदर बाजार साई मंदिरात आज रात्री अज्ञात चोरट्याकडून दरवाजा तोडून देणगी पेटी फोडली.
यात अंदाजे रोख रक्कम २००० व दरवाजाचे नुकसान झाले आहे.
आज सकाळी येथील ग्रामस्थ श्री. गोपाळ मो.पारकर ह्यांच्या निदर्शनाला ही गोष्ट येताच त्यांनी मंडळाचे अध्यक्ष नितीन पावसकर व इतर ग्रामस्थांच्या चोरीच्या घटनेची कल्पना दिली. त्यानंतर मंदिर कमिटीचे अध्यक्ष आणि ग्रामस्थांनी आचरा पोलीस ठाणे येथे जाऊन तक्रार नोंदवली.
त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात पहाणी केली.
आचरा पोलीस साहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संभाजी पाटील , सहाय्यक पोलीस डी .डी चव्हाण , चिंदर गावचे पोलिस पाटील श्री दिनेश पाताडे यांनी घटनास्थळी उपस्थित राहून पंचनामा केला व पुढील तपास सुरु झाला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स