कणकवलीत- कनेडी मार्गावर आढळला अनोळखी मृतदेह..!
कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली-कनेडी मार्गावर एका ४० वर्षीय (अंदाजे ) अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला.
काल सकाळी ही घटना लक्षात आली व याची खबर समजल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
तो मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता. काल सायंकाळी उशिरापर्यंत मृतदेहाची ओळख पटली नव्हती. मयताच्या अंगावर पिवळ्या रंगाचे टिशर्ट व त्याच रंगाची हाफपॅन्ट आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)