ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
दत्त प्रतिष्ठानच्या वतीने नेत्र तपासणी व आरोग्य शिबिर संपन्न.

दत्त प्रतिष्ठानच्या वतीने नेत्र तपासणी व आरोग्य शिबिर संपन्न.

प्रकाशन: 25 Sep 2022 09:06 AM
वाचन संख्या 109

तारकर्ली | सुरेश बापार्डेकर :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण जवळच्या तारकर्ली येथे ‘दत्त प्रतिष्ठान, वायरी बांध’ यांच्यावतीने काल नेत्र तपासणी आणि हिमोग्लोबिन व थायरॉईड तपासणी शिबीर संपन्न झाले. गजानन रिसॉर्ट वायरी बांध येथे मान्यवरांच्या आणि निमंत्रीत तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व दीप प्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन झाले .
यावेळी नेब कम्युनिटी आय केअर सेंटर मिरज संचालित, विवेकानंद नेत्रालय कणकवली यांचे डॉ.संदीप कदम आणि त्यांचे सहकारी यांनी मोफत नेत्र तपासणी करून डोळ्याचे ड्रॉप बरोबर तर काहींना मोफत चष्मा वितरण करण्यात आले.
या शिबिरात १२५ गरजूंची नेत्र तपासणी केली गेली. तसेच कोकण कला व शिक्षण विकास संस्था कुडाळ यांच्यावतीने हिमोग्लोबिन आणि थायरॉईड यांची डॉक्टर प्रशांत जाधव, डॉक्टर शुभम परब , डॉक्टर आशिष परब,डॉक्टर कुणाल चव्हाण ,डॉक्टर प्रदीप पवार यांनी ११० नागरिकांची रक्त तपासणी केली.


वैभव सावंत , जयवंत सावंत, प्रफुल्ल मांजरेकर ,अजिंक्य पारकर ,नाना नाईक , अजय हीर्लेकर मकरंद चोपडेकर ,विशाल नाटळकर, दत्ता सावंत ,संतोष झाड ,शितल मयेकर, सिद्धाली झाड ,प्रज्योत आंबेडकर, प्रशांत गोसावी ,नितेश मिठबावकर या सर्वांनी प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी हे शिबिर यशस्वी करण्याकरिता मेहनत घेतली.तसेच सर्व प्रथम सौ नितल नंदकिशोर खडपे यांनी हिमोग्लोबिन व थायदत्त प्रतिष्ठानच्या वतीने नेत्र तपासणी व आरोग्य शिबिर संपन्न. तारकर्ली येथील दत्त प्रतिष्ठान वायरी बांध यांच्यावतीने नुकतेच नेत्र तपासणी शिबिर आणि हिमोग्लोबिन व थायरॉईड तपासणी प्रफुल्ल मांजरेकर यांच्या गजानन रिसॉर्ट वायरी बांध येथे मान्यवरांच्या आणि डॉक्टर यांच्या उपस्थितीत शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घातला आणि दीप प्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन झाले .यावेळी नेब कम्युनिटी आय केअर सेंटर मिरज संचालित, विवेकानंद नेत्रालय कणकवली यांचे डॉ.संदीप कदम आणि त्यांचे सहकारी यांनी मोफत नेत्र तपासणी करून त्यावरती काही ना डोळ्याचे ड्रॉप बरोबर तर काहींना मोफत चष्मा त्यांच्या वतीने देण्यात आले .यावेळी १२५ इतक्या गरजूंची नेत्र तपासणी केली. तसेच कोकण कला व शिक्षण विकास संस्था कुडाळ यांच्यावतीने हिमोग्लोबिन आणि थायरॉईड यांची डॉक्टर प्रशांत जाधव, डॉक्टर शुभम परब , डॉक्टर आशिष परब,डॉक्टर कुणाल चव्हाण ,डॉक्टर प्रदीप पवार यांनी ११० नागरिकांनी आपली रक्त तपासणी केली. यावेळी वैभव सावंत ,प्रफुल्ल मांजरेकर ,अजिंक्य परकर ,नाना नाईक ,जयवंत सावंत, अजय हीर्लेकर मकरंद चोपडेकर ,विशाल नाटळकर, दत्ता सावंत ,संतोष झाड ,शितल मयेकर, सिद्धाली झाड ,प्रज्योत आंबेडकर, प्रशांत गोसावी ,नितेश मिठबावकर या सर्वांनी प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी हे शिबिर यशस्वी करण्याकरिता मेहनत घेतली.
यावेळी सर्व डॉक्टर आणि मान्यवर यांचे शाल ,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन ग्रामस्थांनी आणि प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला.

अशा प्रकारचे आणखीन समाजसेवी उपक्रम घेण्याचा दत्त प्रतिष्ठानचा नेहमीच संकल्प असल्याचे मंडळाचे कार्यकर्ते वैभव सावंत व इतर सहकारी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स