ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
रवींद्र चव्हाण यांची पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल कुडाळात भाजपाचा जल्लोष..!

रवींद्र चव्हाण यांची पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल कुडाळात भाजपाचा जल्लोष..!

प्रकाशन: 25 Sep 2022 08:32 AM
वाचन संख्या 40

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : दीर्घ प्रतीक्षेनंतर काल सायंकाळी राज्यातील विविध जिल्ह्यांना पालकमंत्री नियुक्त केले गेले. यातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी श्री. रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती झाल्याबद्दल कुडाळच्या जिजामाता चौकात भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके लावून आनंद व्यक्त केला.
यावेळी जोरदार घोषणाबाजीसह या नियुक्तीचे स्वागत भाजपा पदाधिकाऱ्यानी केले.
यावेळी कुडाळ मंडल अध्यक्ष विनायक राणे,जिल्हा सरचिटणीस बंड्या सावंत,जेष्ठ नेते राजू राऊळ,सरचिटणीस विजय कांबळी,सोशल मीडिया लोकसभा अध्यक्ष अविनाश पराडकर,नगरसेवक निलेश परब,राजवीर पाटील,राजेश पडते,राजू बक्षी,बाळा कुडाळकर,गजानन वेंगुर्लेकर, चेतन धुरी,श्रावण शिरसाट,सुश्मित बांबूळकर,स्वरूप वाळके,नागेश नेमळेकर,विश्वास पांगुळ,महिला मोर्चा च्या सौ अदिती सावंत,अक्षता कुडाळकर, सौ विशाखा कुलकर्णी सह अन्य भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स