ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मालवण नजिक कुंभारमाठला बसप कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन…!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवण नजिक कुंभारमाठला बसप कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन…!

प्रकाशन: 23 Sep 2022 04:21 PM
वाचन संख्या 136

‘शासनकर्ते बनो’ अभियाना अंतर्गत आयोजीत उपक्रम.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरालगत कुंभारमाठ येथे महाराष्ट्र प्रदेश बहुजन समाज पक्षाने ‘होऊ शकत आहे’ हा विषय घेऊन ‘शासनकर्ते बनो’ अभियाना अंतर्गत कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर २६ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता जानकी हॉटेल सभागृहात आयोजित केले आहे. या प्रशिक्षण शिबिराला प्रमुख मार्गदर्शक म्हणून बसपचे राष्ट्रीय महासचिव तथा राज्यसभा सदस्य, महाराष्ट्र मुख्य प्रभारी खासदार डॉ. अशोक सिद्धार्थ, महाराष्ट्र प्रभारी नितीन सिंह, प्रमोद रैना, प्रदेश अध्यक्ष ॲड. संदीप ताजने, राज्य प्रभारी प्रा. प्रशांत इंगळे, प्रदेश सचिव राजेंद्र आयरे आदी मार्गदर्शन करणार आहेत. बसपच्या पदाधिकारी.
सर्व कार्यकर्त्यांनी शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष पी. के. चौकेकर व महासचिव आनंद धामापूरकर यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स