ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
उद्या धामापुर नळपाणी पुरवठा उशीरा होण्याची शक्यता ; मालवण नगरपरिषदेने केले स्पष्ट.

उद्या धामापुर नळपाणी पुरवठा उशीरा होण्याची शक्यता ; मालवण नगरपरिषदेने केले स्पष्ट.

प्रकाशन: 22 Sep 2022 09:01 PM
वाचन संख्या 142

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या खारेपाटण येथील सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उच्च दाब विद्युत पुरवठा करणाऱ्या ‘पारेषण’ केंद्रातील ट्रान्सफाॅर्मरने पेट घेऊन आग लागल्यामुळे. उद्या २३ सप्टेंबरलाहोणारा धामापुर येथील पाणीपुरवठा उशीराने होण्याची शक्यता आहे असे मालवण नगर परिषद तर्फे प्रसिद्धी संदेशाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
या अपरिहार्य कारणामुळे नागरिकांच्या होणार्या गैरसोयीबद्दल मालवण नगरपरिषद प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स