ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
वेंगुर्ले ज्येष्ठ नागरिक संघाचा २ ऑक्टोबरला वर्धापन दिन..!

वेंगुर्ले ज्येष्ठ नागरिक संघाचा २ ऑक्टोबरला वर्धापन दिन..!

प्रकाशन: 22 Sep 2022 12:01 PM
वाचन संख्या 30

वेंगुर्ले | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे ज्येष्ठ नागरिक संघ वेंगुर्ले या संस्थेचा वर्धापन दिन २ ऑक्टोबरला सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत साईमंगल कार्यालय वेंगुर्ले येथे होणार आहे. यावेळी वयाची ७५ वर्षे पूर्ण झालेल्या सदस्यांचा व वैवाहिक जीवनाची ५० वर्षे पूर्ण झालेल्या सदस्य जोडप्यांचा सत्कार केला जाणार आहे. या वर्धापन दिन कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी उपस्थित राहवे असे आवाहन संघाचे अध्यक्ष रा. पां. जोशी, उपाध्यक्ष शा. शा. काळे व कार्यवाह ज. दे. तिरपुडे यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स