ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मालवणात भाजपाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तुंचे वितरण.

मालवणात भाजपाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तुंचे वितरण.

प्रकाशन: 21 Sep 2022 11:46 AM
वाचन संख्या 190

सा.बां.मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात भाजपाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थी व विद्यार्थिनींना शालेय उपयोगी दप्तराचे वितरण करण्यात आले.
कृ. सी. देसाई हायस्कुल मधील आठवी व नववीतील विद्यार्थी वर्गाला व फातिमा आश्रम मधील सर्व गरजू तथा अनाथ विद्यार्थीनींना हे दप्तरांचे वितरण करण्यात आले.

या वेळी उद्योग व्यापार आघाडीचे जिल्हाध्यक्ष व भाजपा शहर प्रभारी विजय केनवडेकर , माजी नगरसेवक व नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, जिल्हा बॅन्क संचालक बाबा परब, विलास हडकर, माजी नगरसेवक गणेश कुशे, माजी नगरसेवक आप्पा लुडबे, प्रमोद करलकर, सौ.चारुशिला आचरेकर, जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष ललित चव्हाण आणि इतर भाजपा पदाधिकारी व भाजपा कार्यकते उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स