ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भाजपा वेंगुर्ले च्या वतीने तालुक्यात १६ ठिकाणी विविध सेवाभावी कार्यक्रम.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भाजपा वेंगुर्ले च्या वतीने तालुक्यात १६ ठिकाणी विविध सेवाभावी कार्यक्रम.

प्रकाशन: 20 Sep 2022 04:36 PM
वाचन संख्या 37

सा.बां.मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य.

वेंगुर्ले | ब्युरो न्यूज : महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री. भाजप नेते रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला तालुका भाजपच्यावतीने परबवाडा येथे शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य वाटून व शाळेला प्रथमोपचार पेटी देऊन साजरा करण्यात आला. यावेळी साहेबांना दीर्घायुष्य लाभुदे म्हणून शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी सरपंच पपू परब, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, उपसरपंच हेमंत गावडे, भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जि.उपाध्यक्ष सोमनाथ टोमके, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, शाळा मुख्याध्यापिका रोड्रिस मॅडम, केंद्रप्रमुख अडुलकर सर, ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस, माजी उपसरपंच संजय मळगावकर, संतोष सावंत, ता.चिटणीस समीरभाई चिंदरकर, अल्पसंख्याक सेलचे सायमन आल्मेडा, रविंद्र शिरसाठ, महिला मोर्चाच्या वृंदा गवंडळकर, जाधव सर, पास्ते सर ग्रामपंचायत कर्मचारी राजा परब उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स