ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कणकवलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, सा.बां.मंत्री रविंद्र चव्हाण यांचा वाढदिवस उत्साहाने साजरा.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कणकवलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, सा.बां.मंत्री रविंद्र चव्हाण यांचा वाढदिवस उत्साहाने साजरा.

प्रकाशन: 20 Sep 2022 02:13 PM
वाचन संख्या 43

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचा वाढदिवस उत्साहाने साजरा करण्यात आला. या वाढदिवसां निमित्त व सेवा सप्ताहानिमित्त रुग्णांसाठी मदतीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

कणकवली भाजपा मंडलाच्या वतीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात फळे, बिस्किटे, पाणी बॉटल रुग्णांना माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे,माजी सभापती मनोज रावराणे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा ढवण,युवा मोर्चा सरचिटणीस संदीप मेस्त्री, भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे,नगरसेविका मेघा गांगण,माजी नगरसेवक किशोर राणे,संजय कामतेकर, शिशिर परुळेकर, गणेश तळगांवकर, संतोष पुजारे, समीर प्रभुगांवकर, महेश सावंत, सुभाष मालंडकर,सदानंद चव्हाण, राजू पेडणेकर आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स