ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
दहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर…!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

दहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर…!

प्रकाशन: 20 Sep 2022 02:07 PM
वाचन संख्या 143

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक (SSC-HSC http://localhost/news/public/uploads/2023) शिक्षण मंडळाने दहावी –बारावीच्या बोर्ड परिक्षांच्या संभाव्य तारखा जाहिर केल्या आहेत. या दोन्ही परिक्षा 21 फेब्रुवारी http://localhost/news/public/uploads/2023 ते 25 मार्च http://localhost/news/public/uploads/2023 या कालावधीत पार पडणार आहेत.
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा म्हणजे दहावीच्या बोर्ड परीक्षा या 2 मार्च ते 25 मार्च http://localhost/news/public/uploads/2023 या कालावधीत पार पडणार आहेत. तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा (सर्वसाधारण व द्विलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय़ अभ्यासक्रम म्हणजे 12 वी बोर्ड परिक्षा या 21 फेब्रुवारी http://localhost/news/public/uploads/2023 ते http://localhost/news/public/uploads/20 मार्च http://localhost/news/public/uploads/2023 या कालावधीत पार पडणार आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स