ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
पखवाज वादन परीक्षेत कासार्डे विद्यालयाचा कु. अश्मेष लवेकर याचे यश.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

पखवाज वादन परीक्षेत कासार्डे विद्यालयाचा कु. अश्मेष लवेकर याचे यश.

प्रकाशन: 20 Sep 2022 01:13 PM
वाचन संख्या 82

संतोष साळसकर | ब्यूरो चीफ :
अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ, भारतीय संगीत कला पीठ पखवाज वादन प्रथम परीक्षेत कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक विद्यालयातील इयत्ता सहावी मधील अश्मेष अनिरुद्ध लवेकर यांने उत्तम गुणासह या परीक्षेत अभिनंदनीय यश संपादन केले आहे.
गुरुमाऊली सौभाग्य लक्ष्मी सोनू संगीत साधना विद्यालयाचे अजित गोसावी व पखवाज अलंकार महेश सावंत यांचे तसेच पालकांचे ही त्याला विशेष मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल कासार्डे विकास मंडळ मुंबईचे स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर, कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य एम.डी.खाड्ये पर्यवेक्षक नारायण कुचेकर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स