ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सार्वजनिक नवरात्रौत्सव गांधीचौक मित्र मंडळ बांदा यांची नवीन कार्यकारिणी जाहीर…!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सार्वजनिक नवरात्रौत्सव गांधीचौक मित्र मंडळ बांदा यांची नवीन कार्यकारिणी जाहीर…!

प्रकाशन: 20 Sep 2022 01:07 PM
वाचन संख्या 37

अध्यक्ष पदी राकेश केसरकर उपाध्यक्ष पदी अनिल नाटेकर यांची निवड.

बांदा | राकेश परब :
घटस्थापनेपासून विजयादशमी पर्यत चालणा-या या नवरात्र उत्सवात विविध धार्मिक,व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. बांदा शहरातील सार्वजनिक नवरात्र उत्सव गांधी चौक मित्र मंडळाच्या नवरात्र उत्सवाच्या नियोजन बैठकी मध्ये मंडळाने नवीन कार्यकारिणीची निवड केली. अध्यक्ष पदी राकेश केसरकर, उपाध्यक्ष पदी अनिल नाटेकर, सचिव विवेक विरर्नोडकर, खजिनदार म्हणुन ओंकार नाडकर्णी याची एकमताने निवड करण्यात आली.

उपाध्यक्ष अनिल नाटेकर.
खजिनदार ओंकार नाडकर्णी.


या बैठकी मध्ये विविध‌ धार्मिक ,व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये दिनांक २६ सप्टेंबरला श्री देवी दुर्गा मातेची प्रतिष्ठापन करण्यात येईल, दिनांक २७सप्टेंबरला भाव अंतरीचे फेम प्रसिध्द गायक मयूर गवळी दशावतारी नाटक,२८ सप्टेंबरला सिंगिंग काँपिटीशन्स , प्रथम क्र.५५५५/रु रोख, द्वितीय ३३३३/रू रोख, तृतीय क्र.२२२२/ रोख दि. २९ व ३० सप्टेबर रोजी भव्य खुली दांडीया स्पर्धा, प्रथम क्र.७७७७/रू रोख , द्वितीय क्र.४४४४/रू रोख,तृतीय क्र.२२२२/रु रोख व हिट जोडी साठी आकर्षक पारतोषीक,दि २ आँक्टोबरला (१५वर्षाखालील) लहान मुलांनसाठी फँन्सी ड्रेस स्पर्धा प्रथम क्र.२२२२/रोख, द्वितीय क्र.११११/रू रोख, तृतीय क्र.५५५/रोख व उत्तेजनार्थ बक्षीसे व ग्रुपडान्स स्पर्धा प्रथम क्र.३३३३/रू रोख, द्वितीय क्र.२२२२/रु रोख तृतीय क्र.११११/रु रोख व उत्तेजनार्थ बक्षीसे,दि. ३ आँव्टो रोजी डबल बारी भजनाचा जंगी सामना, दिनांक ४आँक्टोबरला गोव्यातील नामांकीत आँक्रेस्ट्रा व सर्व स्पर्धाचा बक्षीस वितरण समारंभ, दिनांक ५आँक्टोबरला विसर्जन मिरवणुक सांयकाळी ५वाजता सर्व स्पर्धासाठी संपर्क (दांडीया स्पर्धा ऊकार नाडकर्णी 9075857558 व अक्षय मयेकर 9503871924) (फँन्सी ड्रेस ,ग्रुप डान्स राजदीप पावसकर) 9405219021)(सिंगिंग प्रथमेश गोवेकर 9156869014) धनेश नाटेकर9405496860)
या नवरात्र उत्सवात भाविकांनी उपस्थित राहुन कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा व श्री देवी दुर्गा मातेचे क्रुपा आर्शिवाद घ्यावेत असे आवाहन अध्यक्ष राकेश केसरकर यानी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स