ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
देवगड तालुक्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची समाज सहभागातून किनारे स्वच्छता मोहीम संपन्न.

देवगड तालुक्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची समाज सहभागातून किनारे स्वच्छता मोहीम संपन्न.

प्रकाशन: 19 Sep 2022 02:52 PM
वाचन संख्या 85

संतोष साळसकर | ब्युरोचीफ : २०२२ सालच्या िध राष्ट्रीय उपक्रमांपैकी ‘भारतीय स्ातंत्र्याच्या अमृत महोत्सी’ र्षाच्या पार्श्र जागतिक सागरी किनारा स्च्छता दिसाच्या निमित्ताने राष्ट्रीय स्क संघाच्या पर्यारण आयाम ,सागरी सीमा मंच यांच्या माध्यमातून १७ सप्टेंबर २०२२ ले सागर किनारा स्च्छता अभियान देगड तालुक्यामध्ये संपन्न झाले. देगड मधील राष्ट्रीय संस्कार संर्धन मंडळ देगड जामसंडे नगरपंचायत तसेच मिठमुंबरी, कुणकेश् िजयदुर्ग येथील ग्रामपंचायती हायस्कूल तसेच स.ह.केळकर महािद्यालय देगड यांच्या संयुक्त िद्यमाने सागर किनारा स्च्छता अभियान संपन्न झाले.

यामध्ये देगड येथील तारामुंबरी देगड बीच तसेच मिठबा , मिठमुंबरी, कुणकेश्र, िजयदुर्ग येथिल बीच चा समाेश आहे . या अभियानात शालेय िद्यार्थी,शिक्षक ,देगड येथील उपनगराध्यक्ष तसे येथील नगरसेक ,तसेच स्थानिक सरपंच नागरिक या सर्ांच्या उपस्थितीत सकाळी ९ ते ११ याेळेत किनारा स्च्छता उपक्रम करण्यात आला ,यामध्ये एकूण – ६गाातील ४०९ िदयार्थी- िद्यार्थिनी ,(सहभागी ६ हायस्कूल १ महािद्यालय) २०९ नागरिक सहभागी झाले ,सर् ठिकाणी स्च्छता उपक्रम पूर्ण झाल्यार सुमारे ४०० सिमेंटची पोती बरुन प्लॅस्टिकसह अन्य कचरा जमा झाला. सर् ठिकाणी स्िषयक प्रतिज्ञा अभियानाची माहिती, देण्यात आली ,देगड येथील कार्यक्रमात देगड नगर पंचायत च्या २ स्च्छता कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधीक स्रूपात ृक्ष भेट देऊन रा.स्.संघ सिंधुदुर्गचे जिल्हा संघचालक श्री री मराठे , जिल्हा कार्याह लू म्हाडेश्र यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स