ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप बांदा यांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिसराची श्रमदानातून साफसफाई..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप बांदा यांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिसराची श्रमदानातून साफसफाई..!

प्रकाशन: 17 Sep 2022 08:26 PM
वाचन संख्या 48

बांदा | राकेश परब :
आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी बांदा तर्फे बांदा शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिसरामधील साफसफाई श्रमदानातून करण्यात आली.

यावेळी बांदा गावाचे माजी सरपंच मंदार कल्याणकर, माजी सभापती शीतल राऊळ, माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, माजी सरपंच प्रियांका नाईक, भारतीय जनता पार्टी बांदा शहर अध्यक्ष नरसिंह उर्फ बाबा काणेकर, आबा धारगळकर, रूपाली शिरसाट, गुरुनाथ सावंत, निलेश सावंत आणि मावळणकर. प्राथमिक आरोग्य केंद्र बांदाचा परिसर साफ करून देण्यात आला. तसेच आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीं यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स