ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
चिंदर 'पडेकाप धनगर वस्तीला' भाजप भटके विमुक्त आघाडी तालुकाध्यक्ष बाळा गोसावी यांनी दिली भेट.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

चिंदर 'पडेकाप धनगर वस्तीला' भाजप भटके विमुक्त आघाडी तालुकाध्यक्ष बाळा गोसावी यांनी दिली भेट.

प्रकाशन: 18 Sep 2022 01:16 PM
वाचन संख्या 188

विवेक परब |एडिटोरिअल असिस्टंट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते गांधी जयंती अशा सेवा पंधरावड्याचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी मालवण तालुकाध्यक्ष बाळा गोसावी यांनी चिंदर पडेकाप येथील धनगर वस्तीला भेट दिली.
तिथे बैठक घेऊन त्यांनी तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच ज्या समस्या आहेत त्या सुटणा-या असल्यास शासन दरबारी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करु असे सांगितले.

नुकतेच भटके विमुक्त आघाडीचे मालवण तालुकाध्यक्ष पद स्विकारल्या नंतर बाळा गोसावी हे मालवण तालुक्यातील पंधरा वाडी वस्त्यांवर त्यांनी भेट दिली आहे.

या भेटीवेळी वाघोजी वरक, बाळकृष्ण वरक, भगवान वरक, लक्ष्मी वरक, लक्ष्मी खरात, बापूजी खरात, मंगेश वरक, दर्शन वरक,वाघोजी खरात, विजय खरात, बापूजी सिताराम खरात, अभिषेक खरात, जाऊ वरक, अभय खरात उपस्थित होते.
या बैठकीत भटके विमुक्त आघाडी मालवण तालुका प्रतिनिधी म्हणून विश्वास खरात व संतोष वरक यांची निवड करण्यात आली.
बैठकीचा समारोप विश्वास खरात यांनी केला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 450

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स