ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मुणगे श्री भगवती हायस्कूलचे शिक्षक श्री. प्रसाद बागवे यांचे यश.

मुणगे श्री भगवती हायस्कूलचे शिक्षक श्री. प्रसाद बागवे यांचे यश.

प्रकाशन: 15 Sep 2022 06:46 PM
वाचन संख्या 67

प्रशालेची विध्यार्थीनी दीक्षा रवींद्र मुणगेकर हिची विज्ञान मेळाव्यात चमकदार कामगिरी.

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात शैक्षणिक साहित्य निर्मिती प्रकारात माध्यमिक गटातून श्री भगवती हायस्कूल मुणगेचे शिक्षक श्री. प्रसाद नंदकुमार बागवे यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. बागवे यांनी रियल नंबर बॅग प्रतिकृती बनविली होती. प्रशालेची विध्यार्थीनी दीक्षा रवींद्र मुणगेकर हिने विज्ञान मेळावा गटात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.

त्यांच्या यशाबद्दल संस्था अध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, उपाध्यक्ष सुरेश बांदेकर, विलास मुणगेकर, कार्याध्यक्ष नारायण आडकर, सचिव विजय बोरकर, मुख्याध्यापिका श्रीमती एम. बी. कुंज, शाळा समिती अध्यक्ष निलेश परुळेकर, व्यवस्थापक आबा पुजारे यांनी अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स