ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
चिंदरच्या स्वप्निल गोसावींसह सिंधुदुर्गातील अन्य ७ सर्प व प्राणी मित्रांना 'द रिअल हिरो पुरस्कार २०२२' जाहीर..!

चिंदरच्या स्वप्निल गोसावींसह सिंधुदुर्गातील अन्य ७ सर्प व प्राणी मित्रांना 'द रिअल हिरो पुरस्कार २०२२' जाहीर..!

प्रकाशन: 15 Sep 2022 06:21 PM
वाचन संख्या 697

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ पहेणी हिंगोली द्वारा आयोजित व डॉ. संजय नाकाडे ,निलिमकुमार खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सन्मान सोहळ्यात वन्यजीव क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील वन्यजीव रक्षक व सर्प मित्रांची निवड करण्यात आली आहे.
अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे.
मालवण तालुक्यातील चिंदर येथील सर्प मित्र स्वप्निल गोसावी यांचा या पुरस्कारात समावेश आहे. त्याबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनिल गावडे, महेश राऊत, प्रदीप बाणे, डाँ. रविंद्र रेडकर, यज्ञेश खरात, विठ्ठल गवस, दिपक दुतोंडकर या अन्य प्राणी मित्रांचा यात समावेश आहे.

हा पुरस्कार सोहळा २३ सप्टेंबरला शुक्रवारी सकाळी १० वाजता, देशमुख सभागृह ,हिंगोली येथे आयोजीत करण्यात आला आहे.
प्राणीमित्र/सर्पमित्र श्री.विजयराज पाटील मित्र मंडळ हिंगोली व संपूर्ण महाराष्ट्रातील प्राणीमित्र व सर्पमित्र यांच्याकडून हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 442

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स