ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला बाबा काणेकर यांच्या कडून,नेब्युलायज़र वजनकाटा प्रदान.

बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला बाबा काणेकर यांच्या कडून,नेब्युलायज़र वजनकाटा प्रदान.

प्रकाशन: 12 Sep 2022 01:56 PM
वाचन संख्या 88

बाबा काणेकर व सौ. तन्वी काणेकर यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त भेट..!

बांदा | राकेश परब :
भाजप शहर अध्यक्ष बाबा काणेकर व त्यांच्या पत्नी सौ तन्वी काणेकर यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला नेब्युलायज़र आणि वजन काटा त्यांचे वडील श्री. शामकांत काणेकर आणि आई सौ. अंजली काणेकर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. बाबा काणेकर नेहमीच सामाजिक उपक्रम बांदा शहर व परिसरात राबवत असतात. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रांची गरज ओळखून त्यांनी नेब्युलायज़र व वजन काटा आपल्या व पत्नीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रदान करण्यात आला. यावेळी
वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील, डाॅ.मयुरेश पटवर्धन, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. श्वेता कोरगावकर, भाजप महिला उपाध्यक्षा प्रियांका नाईक, भाजप महिला अध्यक्ष बांदा सौ अवंती पंडित, ग्रामपंचायत सदस्य सौ किशोरी बांदेकर, माजी सरपंच मंदार कल्याणकर, माजी सभापती शीतल राऊळ, बांदा सरपंच अक्रम खान, भाजप तालुका उपाध्यक्ष बांदा मंडल सिद्धेश पावसकर, माजी शहर अध्यक्ष बांदा केदार कणबर्गी सिद्धेश शिरोडकर, तेजराज साळगावकर, सिद्धेश शेवडे, आणि किशोर बांदेकर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स