कणकवलीत युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी घरोघरी जाऊन घेतले गणेश दर्शन…!
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीचे नगरपंचायतचे विद्यमान नगरसेवक आणि जिल्हा बँकेचे संचालक युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष, कणकवलीचे माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी कनकनगर व नाथ पै नगर याठिकाणी घरोघरी जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक रुपेश नार्वेकर, उपशहरप्रमुख वैभव मालंडकर व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)