ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त भाजप किसान मोर्चा सिंधुदुर्गच्या वतीने विविध कार्यक्रम.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त भाजप किसान मोर्चा सिंधुदुर्गच्या वतीने विविध कार्यक्रम.

प्रकाशन: 04 Sep 2022 12:34 PM
वाचन संख्या 66

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा अंतर्गत जिल्ह्यामध्ये विविध कर्यक्रम किसान मोर्चा मार्फत आयोजित करावयाचे आहेत.


कार्यक्रम सुनियोजित् होण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघा मध्ये एक जिल्हा पदाधिकारी संयोजक या प्रमाणे– देवगड, वैभववाडी, कणकवली-भूषण बोडस – जिल्हा उपाध्यक्ष, मालवण – कुडाळ गुरुनाथ पाटील – जिल्हा सरचिटणीस, सावंतवाडी, दोडामार्ग, प्रभू – जिल्हा सरचिटणीस-अजय सावंत – जिल्हा चिटणीस.
या कार्यक्रमाचे जिल्हा संयोजक म्हणून जिल्हा सरचिटणीस तथा किसान मोर्चा समन्वयक् प्रसन्न(बाळू) देसाई यांची निवड केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स