ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
प्राथमिक शिक्षक श्री.पांडुरंग कोचरेकर यांची गुरुसेवा पुरस्कारासाठी निवड.

प्राथमिक शिक्षक श्री.पांडुरंग कोचरेकर यांची गुरुसेवा पुरस्कारासाठी निवड.

प्रकाशन: 03 Sep 2022 01:56 PM
वाचन संख्या 92

दीपक केसरकर मित्रमंडळ,सावंतवाडी तर्फे देण्यात येणारा पुरस्कार ; ११ सप्टेंबर रोजी होणार पुरस्काराचे वितरण.

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात अथक योगदान देणारे प्राथमिक शिक्षक श्री.पांडुरंग कोचरेकर हे यंदाच्या गुरुसेवा पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
सध्या ते आचरे नं १ प्रशालेत अध्यापन करत आहेत. सावंतवाडीत ११ सप्टेंबरला कोचरेकर यांना दिपक केसरकर मित्रमंडळाचा हा आदर्श शिक्षक पुरस्कार ,शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते वितरीत होणार आहे. फणसगांव,कारिवणे(देवगड),भगवंतगड, भंडारवाडा ,आचरे नं १ शाळा या शाळांमधील शैक्षणिक सेवेसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

श्री.पांडुरंग कोचरेकर हे शिक्षण क्षेत्राव्यतिरिक्त अन्य सामाजिक क्षेत्रातही सक्रीय असतात.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स