मालवणात मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी घेतले गणेश दर्शन .
अनेक मनसे पदाधिकारी होते उपस्थित.
मालवण | प्रतिनिधी : माजी आमदार व मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी आज मालवणात गणेश दर्शन केले. मालवण शहर देवबाग, तारकर्ली, वायरी, कोळंब, सर्जेकोट येथे मनसे कार्यकर्ते, व्यापारी, सर्वपक्षीय राजकीय मंडळी यांच्या निवासस्थानी गणरायाचे दर्शन घेतले.
यावेळी तालुका अध्यक्ष विनोद सांडव, अमित इब्रामपूरकर, सचिव विल्सन गिरकर, उप शहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर, पास्कोल रॉड्रीक्स, मनविसे उपजिल्हाध्यक्ष प्रतिक कुबल, गणेश गावडे आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)