आमदार वैभव नाईक आणि शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत यांनी केला खासदार अरविंद सावंत यांचा सत्कार.
शिवसेना नेतेपदी निवड झाल्यानंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौर्यावर आलेत खासदार अरविंद सावंत.
कणकवली | प्रतिनिधी : शिवसेना नेतेपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र खासदार अरविंद सावंत यांची शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, आमदार वैभव नाईक यांनी आज निवासस्थानी भेट घेऊन शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)