<em>शिवसेना नेते अरविंद सावंत यांचे सुशांत नाईक यांनी केले स्वागत..!</em>
शिवसेना नेतेपदी निवड झाल्याबद्दल दिल्या शुभेच्छा…!
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
शिवसेना नेते पदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र खासदार अरविंद सावंत यांचे कणकवली विधानसभा मतदारसंघ युवा सेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व माजी जि .प अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर यांनी खासदार अरविंद सावंत यांचे स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी युवा सेनेचे समन्वयक तेजस राणे व अन्य उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)