ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
उद्या मालवणात कोळंब येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..!

उद्या मालवणात कोळंब येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ..!

प्रकाशन: 24 Aug 2022 12:41 PM
वाचन संख्या 69

ग्लोबल रक्तदाते मालवण, कोळंब पंचक्रोशी मालवण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मालवण आणि ग्लोबल रक्तवीरांगना मालवण यांचा एकत्रित उपक्रम.

मालवण | विनीत मंडलिक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात ग्लोबल रक्तदाते मालवण, कोळंब पंचक्रोशी मालवण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मालवण आणि ग्लोबल रक्तवीरांगना मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन २५ ऑगस्ट २०२२ गुरुवारी सकाळी ९:३० ते दुपारी १:०० या वेळेत हाॅटेल मालवणी कोळंब येथे आयोजित करण्यात आले आहे.

रक्ताचा तुटवडा निदर्शनास आल्याने तातडीने हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
सर्वांनी जास्तीतजास्त संख्येने अमूल्य योगदान देऊन रुग्णांना जीवनदान द्यावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

तसेच या रक्तदान शिबीर मध्ये अति दुर्मिळ बाॅम्बे ब्लडग्रुप चाचणीसुद्धा केली जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी खालील संपर्क क्रमांक जारी केले गेले आहेत.
सौ.नेहा कोळंबकर-9404920366,
श्री. अमेय देसाई-9404535273,
श्री राजू बिडये- 9422392628,
श्री.अंकुश कातवणकर:-9923823906,
श्री. प्रियाल लोके-9421189764,
सौ.प्रतिमा भोजणे-8600461944,
सौ.सिया धुरी-9506453362,
सौ.राधा केरकर -8552833784,
सौ.माधुरी नेमळेकर-8605334487,
श्री.दिपक ढोलम:-9405631920,
श्री.चेतन भोजणे:-7219072759,
श्री.गणेश आचरेकर:-9420425243,
श्री. संदीप शेलटकर:-9975557649,
श्री. दाजी कोळंबकर:-9423211982.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स