आमदार वैभव नाईक यांनी घेतले श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात दर्शन.
संतोष साळसकर | ब्युरो चीफ : श्रावण मासानिमित्त कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी कुणकेश्वर मंदिरात भेट देत दर्शन घेतले.
यावेळी देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष संतोष लब्दे,सचिव शरद वाळके, सदस्य संजय आचरेकर,माजी अध्यक्ष संजय वाळके,देवगड नगरसेवक बुवा तारी, युवासेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, गणेश गावकर, विश्वनाथ भुजबळ, मोहन वाघकर, राऊळ ,अरुण परब आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)