ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
चौके येथे २० ऑगस्टला रक्तदान शिबीर…!

चौके येथे २० ऑगस्टला रक्तदान शिबीर…!

प्रकाशन: 18 Aug 2022 01:59 PM
वाचन संख्या 48

वावळ्याचे भरड भराडी कला-क्रिडा-विकास मंडळाचे आयोजन…!

चौके | अमोल गोसावी :
मालवण तालुक्यातील चौके गावात गेली अनेक वर्षे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात सदैव कार्यरत असलेले वावळ्याचे भरड भराडी कला-क्रिडा-विकास मंडळ ,चौके (रजि.क्र.एफ ४१६३ सिधुंदूर्ग)यांच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे “रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” हेच सामाजीक कार्य म्हणून शनिवार दिनांक २० ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ९ ते दुपारी १.०० वाजेपर्यत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन मंडळाच्या कार्यालयात करण्यात आले आहे.

चौके पंचक्रोशीतील रक्तदात्यांनी आपले बहुमुल्य रक्त देऊन गरजवंताचा जीव वाचविण्यास सहकार्य करावे यासाठी जास्तीत जास्त तरुणांनी रक्तदान करावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स