ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वरेरी येथे काजू लागवड शुभारंभ..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

वरेरी येथे काजू लागवड शुभारंभ..!

प्रकाशन: 15 Aug 2022 07:55 PM
वाचन संख्या 34

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मौजे -वरेरी येथे कृषी विभागाच्या वतीने MREGS http://localhost/news/public/uploads/2022-23 अंतर्गत श्री प्रकाश अंकुश मल्हार यांच्या क्षेत्रावर काजू लागवडीचा शुभारंभ सरपंच सौ.प्रिया प्रफुल्ल गोलतकर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी कृषी सहाय्यक ए.एम. कांबळे, उपसरपंच सुभाष राणे, कृषी मित्र प्रफुल्ल गोलतकर, शेतकरी श्री प्रकाश मल्हार उपस्थिती होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स