ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मसुरेत गुणवंत विद्यार्थी, अधिकारी यांचा सत्कार..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मसुरेत गुणवंत विद्यार्थी, अधिकारी यांचा सत्कार..!

प्रकाशन: 15 Aug 2022 08:29 PM
वाचन संख्या 29

मर्डे ग्रामपंचायतचे आयोजन.

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
मालवण तालुक्यातील मर्डे ग्रामपंचायत येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून दहावी व बारावी परीक्षेतील उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा, मंडळ अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. तर वीज कर्मचाऱ्यांचा देखील विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी ग्रामपंचायतच्या वतीने सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंट ही आकर्षण ठरला. यावेळी सरपंच संदीप हडकर, उपसरपंच राजेश गावकर, ग्रामविकास अधिकारी शंकर कोळसुलकर, मंडळ अधिकारी श्री चव्हाण यांसह ग्रामपंचायत सदस्य, शासकीय अधिकारी कर्मचारी, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स