ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
७५ व्या अमृत महोत्सव कार्यक्रमानिमित्त सैनिक नागरी पतसंस्था शिरगांव शाखेच्या वतीने शिरगाव केंद्रशाळेतील मुलांना खाऊवाटप..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

७५ व्या अमृत महोत्सव कार्यक्रमानिमित्त सैनिक नागरी पतसंस्था शिरगांव शाखेच्या वतीने शिरगाव केंद्रशाळेतील मुलांना खाऊवाटप..!

प्रकाशन: 15 Aug 2022 04:49 PM
वाचन संख्या 42

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सिंधुदुर्ग, शाखा-शिरगांव च्या वतीने केंद्र शाळा शिरगांव १मधील सर्व मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापिका सौ सुनिता केंद्रे, शिक्षक विश्वनाथ चव्हाण, शाखा व्यवस्थापक राजेश आवाजी सावंत, लिपिक दमयंती भालचंद्र राणे, शिपाई कुलदिपक धाकू घाडीगांवकर, लिपिक तुषार सुनिल चव्हाण, लिपिक सिद्धी दिवाकर इंदप आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स