ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने वृक्षारोपण...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने वृक्षारोपण...!

प्रकाशन: 15 Aug 2022 04:55 PM
वाचन संख्या 37

बांदा | राकेश परब :
देऊळवाडी मित्रमंडळ चे जेष्ठ सदस्य श्री सुधीर साटेलकर यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवा निमित्ताने वृक्षारोपण
कार्यक्रम करण्यात आले.


या कार्यक्रमा प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य तथा भारतीय जनता युवा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब,भाजपा बांदा मंडल उपाध्यक्ष सिद्धेश पावसकर,निवृत्त नेव्ही अधिकारी नवनाथ चारी,आबा धारगळकर,संतोष सावंत,विलास सावंत,सुशांत आणि राजश्री नाईक ,भाई म्हाडगुत,नाना सावंत,गौरव गवंडी,निहाल गवंडी,निनाद पार्सेकर, भरत माजगावकर, बाबू भाईप, आईर व इतर मित्रमंडळ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांचे आभार श्री सुधीर साटेलकर यानी मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स