<em>राज्यस्तरीय महाआवास योजनेत तृतीय क्रमांक मिळाल्याबद्दल शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मिठमुंबरी ग्रामपंचायतीचा सत्कार..!</em>
संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपकभाई केसरकर यांच्या हस्ते राज्यस्तरीय महाआवास योजनेत तृतीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल मिठमुंबरी सरपंच सौ. रिमा मुंबरकर, उपसरपंच दयाळ गावकर, ग्रामसेवक रेश्मा गोवळकर, सदस्य दक्षता मुंबरकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष सत्यवान गावकर यांचा प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)