<em>चिंदर माऊली मंदिर येथे आज हरीनाम सप्ताह..!</em>
चिंदर | विवेक परब :
मालवण तालुक्यातील चिंदर येथील जागृत देवस्थान आई भगवती मातेचा सातप्रहराचा हरीनाम सप्ताह आज होत आहे. सकाळी १०वाजता विधीवत पूजे नंतर बारा पाच मानकरी आणि भगवती उत्साही मंडळ यांच्या वतीने गा-हाणे घालून हरिनाम सप्ताहाची सुरुवात झाली व दर्शन तसेच संध्याकाळ पासून दुसऱ्या दिवशी सकाळ पर्यंत विविध भजनी मंडळाचे भजनी मेळ व सप्ताहाची समाप्ती व महाप्रसाद असा कार्यक्रम होणार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)