ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
हडपीड स्वामी समर्थ मठ येथे गोशाळा बांधकाम शुभारंभ..!

हडपीड स्वामी समर्थ मठ येथे गोशाळा बांधकाम शुभारंभ..!

प्रकाशन: 10 Aug 2022 12:20 PM
वाचन संख्या 47

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
श्री.स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालीत श्री.स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड येथील नियोजित गोशाळेच्या बांधकामाचा शुभारंभ ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर धाकू राणे व सचिव नंदकुमार पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. स्वामी भक्तांच्या उदार देणगी मधून सदर गोशाळा मठा शेजारी उभारण्यात येत आहे. मठाचे मुख्य देणगीदार स्वामी भक्त श्री.माधव श.भाटकी यांचा गोशाळेच्या बांधकाम नीधीसाठी मोलाचा वाटा असल्याचे यावेळी नंदकुमार पेडणेकर म्हणाले. सर्व देणगीदात्यांचे श्री.स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालीत श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड यांनी आभार मानले आहेत. यावेळी प्रवीण घुगे, शिवलिंग जंगम, स्वप्नील लोके आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स