ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शिवसेना कणकवली शहर नूतन कार्यकारिणीची निवड जाहीर..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शिवसेना कणकवली शहर नूतन कार्यकारिणीची निवड जाहीर..!

प्रकाशन: 06 Aug 2022 08:18 PM
वाचन संख्या 34

कणकवली | प्रतिनिधी :
शिवसेना कणकवली तालुका कार्यकारिणीत काही बदल करून नूतन कार्यकारिणीची निवड आज आमदार वैभव नाईक, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर यांनी जाहीर केली आहे.यामध्ये कणकवली शिवसेना शहरप्रमुख पदी उमेश वाळके, शिवसेना उपतालुकाप्रमुख पदी महेश कोदे, उपतालुकाप्रमुख पदी सोमा गायकवाड, उपतालुकाप्रमुख पदी अजित काणेकर, उपतालुकाप्रमुख पदी राजन म्हाडगुत, शिवसेना उपशहरप्रमुख पदी प्रमोद मसुरकर,उपशहरप्रमुख पदी संतोष पुजारे, उपशहरप्रमुख पदी वैभव मालंडकर, उपशहरप्रमुख पदी जोगेश राणे, महिला उपशहरप्रमुख पदी दिव्या साळगावकर, युवासेना तालुका संघटक गौरव हर्णे यांची निवड करण्यात आली आहे. या सर्वांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. येत्या काळात विभागवार बैठक घेऊन त्या त्या विभागात नवीन कार्यकर्त्यांना संघटनेत संधी देण्यात येणार असल्याचे यावेळी शिवसेना नेत्यांनी संगितले.

शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव, नगरसेवक कन्हैया पारकर,रुपेश नार्वेकर, युवासेना जिल्हा समन्वयक गीतेश कडू, राजू राठोड,युवासेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, युवासेना समन्वयक तेजस राणे,सिद्धेश राणे, युवासेना शहर प्रमुख आदित्य सापळे, सोहम वाळके, वागदे सरपंच रुपेश आमडोस्कर, संतोष परब, विलास जाधव आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स