आमदार वैभव नाईक यांनी घेतले महाराज स्वामींचे दर्शन..!
कणकवली | प्रतिनिधी : वैश्य समाजाचे गुरु श्री. संस्थान शांताश्रम मठाधिपती परमपूज्य श्री. श्री. वामनाश्रम महास्वामीजींच्या कणकवली येथील १९ व्या चातुर्मास व्रत सोहळ्यास कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज उपस्थित राहून महास्वामीजींचे दर्शन घेतले. यावेळी वैश्य समाजाचे गुरुसेवक व वैश्य बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
मागील बातमी
शिवसेना कणकवली शहर नूतन कार्यकारिणीची निवड जाहीर..!
पुढील बातमी
नारळी पौर्णिमेला मालवणात निघणार व्यापक रिक्षा रॅली…!
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
आवाहन +5 अधिक
कविवर्य नारायण सुर्वे जन्मशताब्दीनिमित्त 'गोपुरी आश्रम' कणकवली येथे १८ ऑक्टोबर रोजी अभिवादन सोहळ्याचे आयोजन.
15 Oct 2026
77