ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
<em>भाजप भटके विमुक्त आघाडी दोडामार्ग तालुका अध्यक्ष पदी सखाराम जंगले तर जिल्हा चिटणीस पदी जानू पाटील यांची निवड.</em>
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

<em>भाजप भटके विमुक्त आघाडी दोडामार्ग तालुका अध्यक्ष पदी सखाराम जंगले तर जिल्हा चिटणीस पदी जानू पाटील यांची निवड.</em>

प्रकाशन: 04 Aug 2022 05:31 PM
वाचन संख्या 194

भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे यांनी केली निवड जाहीर..!

दोडामार्ग | प्रतिनिधी : भाजप भटके विमुक्त आघाडी दोडमार्ग तालुका अध्यक्ष पदी सखाराम जंगले तर जिल्हा चिटणीस पदी जानू पाटील यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड आमदार नितेश राणे आणि जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. सावंतवाडी वेंगुर्ले दोडामार्ग विधान सभा दौऱ्यावर असताना नियुक्ती पत्र प्रदान करत भटके-विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी निवडी केल्या जाहीर.


याप्रसंगी बोलताना श्री.जंगले म्हणाले भाजपा वाढीच्या दृष्टीने आम्ही तालुक्यात प्रयत्न करणार आहोत. येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपाला विजय मिळावा हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून पुढील कार्य केले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भटके-विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष नवलराज काळे व पदाधिकारी दौऱ्यावर असताना या निवडी जाहीर केल्या.भाजप भटके विमुक्त आघाडी मजबूत करण्याकरता काळे जिल्हा दौरा करीत आहेत. भविष्यात जिल्ह्यात भाजपा मोठी ताकद निर्माण करून देणार असा विश्वास जिल्हा अध्यक्ष काळे यांनी व्यक्त केला.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नवल राज काळे मालवण तालुका भटके विमुक्त आघाडी अध्यक्ष बाळा गोसावी,भाजप भटके विमुक्त आघाडी धनगर समाज जिल्हा अध्यक्ष दिपक खरात, गणु महानवर, सचिन जंगले, जंगले,अजय खरवत,शुभम जंगले अनिकेत खरवत,दत्ताराम बोडेकर,राजन झोरे व समाज बांधव कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स